१९५०-१९६० च्या दशकात महाविद्यालीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईत राहिलेल्यांना या लेखनातुन आनंद मिळु शकेल.
गोमंतकीय वाचकांना त्या काळातील गोवेकाराची मनस्तिथि, कठीण परिस्तिती, मुंबईत राहताना येत असलेल्या नाना अडचणी, कोकणी चळवळीत तिथल्या युवकांनी केलेले कार्य, वॆगेरे काही नवीन वाचल्याच समाधान मिळु शकेल.
गोमंत भारती, शंकर भंडारीच कोकणी केंद्र, मुंबई आकाशवाणीतील कोकणी विभाग वॆगेरे विषयी आजच्या युवक युवतींना माहिती मिळेल.
ह्या पुस्तकाद्वारे नव्या पीडीला एका नव्या इतिहासाची ओळख होईल.
The Book is written in Marathi (Chitpavani Boli).
This book contains articles depicting the rural social life based on the author’s experience as well as experience from the society. the topics covered in this book will be helpful to the future generations to come.
The book is a compilation of prize winning literature of 19th yuva konkani sahitya sammelan organized by by Goa konkani akademi in colleboration with ganpat parsekar shikshan shastra mahavidyalaya, Harmal-Pednem