-
Sanskritik Maharashtrache Shilpkar : Govindrao Tembe
₹350विसाव्या शतकात, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात केवळ दोनच अष्टपैलू व्यक्तिमत्वै होऊन गेली. पूर्वार्धात कै. गोविंदराव टेंबे व उत्तरार्धात कै. पु. ल. देशपांडे. साहित्य, संगीत, नाट्य व चित्रपट ही चारही क्षेत्रं ह्या उभयतांनी तितक्याच तोलामोलाने गाजवली.ख्यालीगायन सादर करणारे गोविंदराव हे पहिले हार्मोनियमवादक. रंगभूमीवरचे ते आद्य संगीत दिग्दर्शक(मानापमान नाटक) व पहिल्या मराठी बोलपटाचे (अयोध्येचा राजा) गीतकार, संगीतकार व नायकही होते.तसेच संगीत समीक्षेचे प्रणेते, अनेक मान्यवरांचे मार्गदर्शक, संगीत नाटककार, स्वरनाट्याचे (संगीतिकांचे) लेखक व संगीतकार, नाटक कंपनीचे मालक व आकाशवाणीचे सल्लागारही होते. अशा अनेक अंगांनी गोविंदरावांनी केलेल्या कार्याचा सर्वांगीण आढावा घेणारा हा अनमोल ग्रंथ.
-
-
Strong Foundation: Kalachi Garaz
₹800The book ”Strong Foundation: Kalachi Garaz” is based on author’s experience as Parent about his children’s education & career/success they achieved. Author has given the guidance how to build strong educational foundation & importance of time, goal & study in life.
-
The Accidental Journalist
₹250The author is a senior journalist. Author’s 51 year journey in journalism covering major political, social and evolution of media from the late 60s to 2021 iin the state of Goa.





